¡Sorpréndeme!

चिन्ह कुठलं पण असो जनता आमच्यासोबत; लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया| Shivsena

2022-11-06 1 Dailymotion

मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेयांचा विजय झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे बोलत होते. "जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं.

#RutujaLatke #MurjiPatel #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Elections2022 #Maharashtra #HWNews